CPCB Bharti 2023 – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती

CPCB Bharti 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) कडून खूप चांगली पदे आली आहेत कोण कोणती पदे आहेत तर कंसल्टेंट-A, कंसल्टेंट-B, कंसल्टेंट-C . केंद्रीय प्रदूषण विभाग भरती 2023 एकूण 74 पदे जाहीर केली असून उमेदवाराला खूप चांगली संधी भेटली आहे .

तर या पदाची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2023 असणार आहे तर जर तुह्मी या पदासाठी अर्क करणार असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. आणि अर्ज करण्या साठी तुह्माला CPCB Bharti 2023 च्या अधिकृत वेबसाईट वर जायला लागेल आणि फोर्म कसा भरायचा हे सगड मी सांगितलं आहे तर नकी सेवट पर्यंत बघा .

CPCB Bharti 2023

CPCB Bharti 2023 – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती ची सगडी माहिती आणि जाहिराती साठी मी तुह्माला खालीलप्रमाणे सगडी लिंक दिली आहे . हे सगड तुह्मी वेवस्तीत नीट बघून घ्या .

Central Pollution Control Board Recruitment 2023

पदाचे नाव –सल्लागार ‘ए’, सल्लागार ‘बी’, सल्लागार ‘सी’
पद संख्या – 74 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण: भारत

परीक्षा शुल्क: नाही
अधिकृत वेबसाईट – Click Here

CPCB Consultant Notification 2023 PDF : जाहिरात

Central Pollution Control Board Official Website : अधिकृत वेबसाईट

CPCB Consultant Recruitment 2023 Apply Online : ऑनलाइन अर्ज

Also Read:

तलाठी भरती निकाल अपडेट – Talathi Bharti Result 2023

IDBI Bank Bharti 2023 – 600 पदांची भरती

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती एकूण पदे

पदाचे नावपद संख्या 
सल्लागार ‘ए’19 पदे
सल्लागार ‘बी’52 पदे
सल्लागार ‘सी’03 पद

CPCB Bharti 2023 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सल्लागार ‘ए’Rs.60000/-
सल्लागार ‘बी’Rs.80000/-
सल्लागार ‘सी’Rs.100000/-

CPCB Recruitment 2023 Educational Qualification

CPCB Bharti 2023 पदासाठी तुह्माला जे शिक्षण लागणार आहे ते मी खालीलप्रमाणे तुमचा समोर दिले आहे तरी एकदा नकी बघून घ्या , कारण हे खूप महत्वाचे आहे तुम्चासाठी .

कंसल्टेंट-A:

 • पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी 
 • M.S.Office चे ज्ञान
 • 03 ते 05 वर्षे अनुभव

कंसल्टेंट-B:

 • पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी 
 • M.S.Office चे ज्ञान
 • 05 ते 10 वर्षे अनुभव

कंसल्टेंट-C:

 • पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी 
 • M.S.Office चे ज्ञान
 • 10 ते 15 वर्षे अनुभव

How To Apply For Central Pollution Control Board bharti 2023

 • उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
 • आणि सगडी जाहिराती वाचून झाली कि नंतर खाली दिलेले लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा .
 • या पदासाठी लागणारी सगडी नियम आणि या पदासाठी आवश्यक पात्रता असायला गरजेचे आहे .
 • अर्ज भरून झाला कि नंतर उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे .
 • अर्ज भरून झाला कि मग फोर्म ची प्रिंट काढणे गरजेचे आहे .
 • या पदाकरिता अधिक माहिती पाहिजे असेल तर तुह्मी आमचा website वरून जाहोरात बघून घ्या .

Leave a Comment

ABOUT FLY-STOCK MARKET

दोस्तो अगर आपको भी शेयर मार्केट से पैसा कैसे कमाते ये सब सिखना है तो हमारे Whatsapp / Telegram को follow करो .