IDBI Bank Bharti 2023 – 600 पदांची भरती

IDBI Bank Bharti 2023 : आज मी तुमच्या साठी खूप महत्वाची संधी घेवून आलो आहे . IDBI बँक भरती 2023 साठी जर तुह्मी उछुक आहेत तर IDBI बँके कडून तुमचा साठी एकूण 600 कनिष्ठ सहायक व्यवस्थापक पदासाठी पदे आहेत .

तरी तुह्मी या पदासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर नक्की या पदासाठी अर्ज करू सकता. तुह्माला जर नवीन नवीन नोकरी ची जाहिरात पाहिजे असेल तर आमची वेबसाईट ला नकी एकदा बघा .

IDBI Bank Bharti 2023

IDBI बँक भरती 2023 साठी तुह्माला अर्ज करायची इच्छा असेल तर IDBI बँक भरतीसाठी तुह्मी दिनांक 30 सेप्टम्बर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकता. आणि अर्याज करण्या पूर्वी एकदा अर्ज करण्याची शेवटची तारीख नक्की बघा . जर तुम्हाला या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी पाहिजे असेल तर खालील पूर्ण लेख वाचा.

IDBI Bank Bharti 2023

IDBI Recruitment 2023 मध्ये जुनिएर असिस्टंट मैनेजेर या पदासाठी तुह्माला खूप चांगली संधी आहे . IDBI Bank Bharti 2023 या पदासाठी 600 जागा भरल्या जाणार आहेत.

IDBI recruitment 2023

संस्थेचे नावIndustrial Development bank of India
पदांची संख्या६०० पदे
अर्ज सुरु होण्याची तारीख१५ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख३० सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याचे माध्यमऑनलाईन
नौकरीचा प्रकारसरकारी
नौकारीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईटClick Here

Post Detail In IDBI Assistant Manager Recruitment 2023

जर तुह्मी या पदासाठी अर्ज करत असाल तर हे नकी बघा कारण मी तुह्माला सगडी माहिती पुरवणार आहे . IDBI Assistant Manager Recruitment 2023 या पदासाठी रिक्त जागा आहेत .

पदांची नावपदांची संख्या
जुनिअर असिस्टंट मनेजर (PGDBF )600 पदे

Category – IDBI बँक भरती 2023

IDBI बँक भरती 2023 पदासाठी एकूण ६०० पदे दिली आहेत पण अलग अलग जातीसाठी पदे आहेत तर तुह्मी कोणत्या जाती मध्ये आहेत तर नकी बघा . मी तुह्माला चांगल्या पध्यतीने समजावले आहे . IDBI Bank Bharti 2023 या पदाची यादी मी तुह्माला खाली दिली आहेत .

GENSCSTEWSOBCएकून पदे
२४३९०४५60१६२६००

शेक्षणिक पात्रता – Eligibility Criteria In IDBI Recruitment 2023 

जर तुह्मी IDBI Recruitment 2023 साठी अर्ज करत असाल तर शेक्षणिक पात्रतानकी बघा कारण हे खूप महत्वाचे आहे . काही जण अर्ज करण्या पूर्वी हे सगड चेक नही करत आणि त्यांना नंतर खूप मोठा नुकसान होतो . मणून मी तुह्माला सगडी माहिती दिली आहे तुह्मी एकदा नकी वाचा करण हे खूप महात्र्वाची गोष्ट आहे या पदासाठी .

या पदासाठी अर्ज असाल तर तुमचाकडे कोणतीही एक पदवी असावी आणि तुह्माला कॉम्पुटर ची माहिती असायला पाहिजे . जर हे सगड तुमचा कडे असेल तर तुह्मी या पदासाठी अर्ज करू सकता .

जुनिअर असिस्टंट मेनेजर (PGDBF) :

  • (i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • (ii) संगणकात प्राविण्य

वय मर्यादा – IDBI Bank Bharti 2023 Age Limit

IDBI बँक भरती 2023 साठी जी IDBI बँक ने जाहिरात काढली त्याचात तुह्माला सगडी माहिती दिली आहे तरी मी तुह्माला इथेच सगडी माहिती देतो कारण हे पण खूप महत्वाचे आहे .

वय मर्यादा :

  • कमीत कमी वय : 20 वर्ष.
  • जास्तीत जास्त वय : 25 वर्ष.
  • SC /ST : 5 वर्ष सूट.
  • OBC : 3 वर्ष सूट.

Salary IDBI Bank Bharti 2023

जुनिर असिस्टंट मैनेजर या पदासाठी तुह्मी किती वेतन भेटणार आहे हे नकी बघा , IDBI बँक ने हे सगडी जाहिराती मध्अये गोदरच सांगितल आहे . तुह्मी जर या पदासाठी इच्छुक आहेत आणि अर्ज करायचा विचार करत असाल तर जुनिर असिस्टंट मैनेजर पदावर तुह्माला रु 6.14 लाख ते 6.50 लाख (वार्षिक) एवढी वेतन भेटू सकते .

Exam Fees In IDBI Recruitment 2023

IDBI बँक साठी तुह्माला परीक्षा द्यायला लागेल आणि त्या साठी तुह्माला परीक्षा फी भरावी लागणार आहे . परंतु हि परीक्षा फी अलग अलग जाती साठी वेगडी राहणार आहे . तरी जर तुह्मी अर्ज करणार असाल तर हि परीक्षा फी नकी बघा .

परीक्षा फी :

  • GEN /OBC : रु 1000
  • SC /ST /PWD : रु 200

IDBI बँक मध्ये अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम तुह्मी खाली दिलेल्या अधिकृत जाहिराती वर क्लिक करा आणि .
नंतर तुह्मी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी .
IDBI बँकेच्या या अधिकृत वेबसाईट www.idbibank.in/ यावर जा.
अधिकृत वेबसाईट वर जाऊन तिथे तुह्ऑमाला नलाईन अर्ज करण्याचा पर्याय दिला असेल . परंतु अर्ज करण्या आधी तुह्मी शेवटची तारीख नकी एकदा बघा .
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे .
सर्व माहिती वाचून झाल्यावर तुह्मी अर्जाचा फोर्म अचूक पद्धतीने भरून घ्यावा .
अर्ज भरून झाला कि तुह्मी तुमची माहिती एकदा चेक करून घ्यावी नंतर फोर्म सबमिट करावा .
अर्भज भरून झाला कि तुह्रमाला परीक्लेषा फी भरावी लागेल .

Important Link In IDBI Recruitment 2023 Apply Online

Leave a Comment

ABOUT FLY-STOCK MARKET

दोस्तो अगर आपको भी शेयर मार्केट से पैसा कैसे कमाते ये सब सिखना है तो हमारे Whatsapp / Telegram को follow करो .