तलाठी भरती निकाल अपडेट – Talathi Bharti Result 2023

Talathi Bharti Result 2023 : तर आज आपण इथे तलाठी भरती निकाल बद्दल नवीन अपडेट बघणार आहोत . तुह्मी पण वाट बघत असाल तर नकी सेवट पर्यंत बघा . तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली होती , परंतु एकूण 10.41 लाख उमेदवारांपैकी 8.64 लाख उमेदवार परीक्षा साठी बसली होती .

Talathi Bharti Result 2023 -तलाठी भरती निकाल बद्दल

तलाठी भरती परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी जाहीर करण्याचा प्रयत्न विभागाकडून चालू आहेत. Talathi Bharti महाराष्ट्र महसूल विभागाने 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तलाठी भरती ची परीक्षा संपवली होती . आता ज्यांनी परीक्षा दिली ते निकालाची वाट बघत आहेत .

Talathi Bharti Result 2023

या Talathi Bharti Result 2023 चा निकाल लवकरच विभागाकडून केला जाणार आहे . तुह्माला जर तलाठी भरती निकाल सगड्यात पहिले बघायचा असेल तर आमच्या पेज वर तुह्माला तलाठी निकाल 2023 सोबत, उमेदवारांना या वर्षीची तलाठी परीक्षा कट ऑफ 2023 किती आहे हे सगड तुह्माला लवकर कळू सकतो .

तलाठी भरती २०२३ Result

तर सगडेच वाट बघत आहेत परंतु एवडे सारे अर्ज आल्यामुळे तलाठी विभागाला एवढ्या लवकर तलाठी भरती २०२३ Result लावायला जमणार नही. पण विभागाकडून जेवढ लवकरात लवकर निकाल जाहीर करता येईल तेवढा प्रयत्न चालू आहे.

खूप उमेदवार वाट बघतो पण एवढी अर्ज आली कि खूपच मानून तलाठी भरती २०२३ Result Cut Off पण या वर्षी खूप जास्त असणार आहे. ज्यांनी चांगल्या पेकी अभ्यास केला होता तोच पुढे जाणार आहे .

Also Read:

IDBI Bank Bharti 2023 – 600 पदांची भरती

Talathi Bharti Result 2023 तुह्माला दिवाळी पर्यंत बघायला भेटेल . कारण मधेच खूप सगडी आणि विभागाला सणाची सुटी पण होती . परंतु आता जेवढ लवकर करता येईल तेवढ लवकर होणार आहे .

Talathi Merit List 2023 – तलाठी परीक्षा कट ऑफ 2023

तलाठी भरती २०२३ परीक्षेमध्ये साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केला होता .परंतु सगद्याना परीक्षा देता आली नही पण त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी तलाठी परीक्षा दिली. अर्ज खूप जास्त होते मानून विभागाला एवढी परीक्षा कसी घ्यायची परंतु जेवढे जास्त प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा मात्र तीन टप्प्यांत घेण्यात आली होती .

CategoryTalathi Cut Off 2023 (Expected)
General173-181
OBC170-176
EWS168-173
SC 159-163
ST 150-165
VJ 158-162
NT 161-169

How to check Talathi Result – तलाठी भरती निकाल २०२३ कसा बघायचा ?

  • महाराष्ट्र तलाठी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जायला लागेल .
  • वेबसाइटच्या तिथे तुह्माला ‘परीक्षा निकाल’ बघा अस दिसेल आणि त्यावर क्लिक करा.
  • ‘रिझल्ट’ विभागात, ‘महाराष्ट्र तलाठी निकाल २०२३’ लिंक तिकडे शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमची परीक्षा क्रेडेंशियल एंटर करायला सांगतील .
  • तुमची परीक्षा क्रेडेंशियल्स टाकून झाल्यानंतर , सगडी माहिती भरून नंतर सबमिट करा आणि तुमचे निकाल समोर येईल .
  • निकाल बगितल्यावर तुह्मी सेव करून ठेवा .

Leave a Comment

ABOUT FLY-STOCK MARKET

दोस्तो अगर आपको भी शेयर मार्केट से पैसा कैसे कमाते ये सब सिखना है तो हमारे Whatsapp / Telegram को follow करो .